रिलायन्स विमानतळ विकासक प्रा. लि. कडे असलेल्या नांदेड विमानतळावरुन नियोजित व अनियोजित उड्डाणे होतात. बारामती, यवतमाळ व उस्मानाबाद या विमानतळावरून केवळ अनियोजित विमानांची उड्डाणे होतात.
विमानांची अनियोजित उड्डाणे
रिलायन्स विमानतळ विकासक प्रा. लि. कडे असलेल्या नांदेड विमानतळावरुन नियोजित व अनियोजित उड्डाणे होतात.