विदर्भातील प्रथम अष्टविनायक

नागपूरपासून ३७ किलोमीटर अंतरावर विदर्भातील प्रथम अष्टविनायक (विघ्नेश) आहे. सावनेर तालुक्यात असलेली ही मूर्ती अष्टविनायकामध्ये सर्वात उंच आहे.



नागपूरपासून ३७ किलोमीटर अंतरावर विदर्भातील प्रथम अष्टविनायक (विघ्नेश) आहे. सावनेर तालुक्यात असलेली ही मूर्ती अष्टविनायकामध्ये सर्वात उंच आहे. ६ मीटर उंचीची ही मूर्ती उजव्या सोंडेची आहे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →