मेडशी हे वाशिम जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, ते वाशिम ते आकोट या राज्य महामार्ग क्रमांक २०४ वर वसलेले आहे. मोरणा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या शहरापासून उर्ध्व मोरणा प्रकल्प अगदी जवळ असून, एक पीकनिक स्पॉट म्हणूनही तो प्रसिद्ध आहे. जानेवारी महिन्यात येथे होणाऱ्या खंडोबा देवाच्या यात्रेसाठी राज्याच्या अनेक भागांतून भाविक येतात.
वाशिम जिल्ह्यातील एक छोटे शहर मेडशी
मेडशी हे वाशिम जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, ते वाशिम ते आकोट या राज्य महामार्ग क्रमांक २०४ वर वसलेले आहे.