लिजियांग मराठीसृष्टी टिम चीनमधील लिजियांग हे विलक्षण प्राचीन शहर आहे. Save to Read Laterचीनमधील लिजियांग हे विलक्षण प्राचीन शहर आहे. या शहरातील घरांची आणि रस्त्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथील प्राचीन परंपरा आणि वास्तूरचना यासाठी पर्यटक येथे भेट देतात. Post Views: 56 लेखकाबद्दल मराठीसृष्टी टिमसर्व लेख पहा →