महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील श्रीहरिहरेश्वर हे पुरातन धार्मिक स्थळ आहे. येथील शिवमंदिर जगप्रसिद्ध आहे. कोकणातील लोक विविध धार्मिक विधीसाठी श्री हरिहरेश्वरला महत्त्व देतात. निसर्ग रम्यता व स्वच्छ सुंदर सागरीकिनारा येथील दुसरे आकर्षण आहे.
रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील श्री हरिहरेश्वर
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील श्रीहरिहरेश्वर हे पुरातन धार्मिक स्थळ आहे. येथील शिवमंदिर जगप्रसिद्ध आहे. कोकणातील लोक विविध धार्मिक विधीसाठी श्री हरिहरेश्वरला महत्त्व देतात.