मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे राष्ट्रीय कार्य

मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ मध्ये झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मंडळाने आपल्या शिलकी निधीतून राष्ट्रीय कार्यात हातभार लावण्यास सुरुवात केली.



मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ मध्ये झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मंडळाने आपल्या शिलकी निधीतून राष्ट्रीय कार्यात हातभार लावण्यास सुरुवात केली. इ.स. १९४८ साली महात्मा गांधी मेमोरिअल फंडअंतर्गत तर इ.स. १९५९ साली बिहार पूरग्रस्त निधीस मदत देत मंडळाने सामाजिक दायित्व जोपासले आहे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →