कार्ला हे मुंबई-पुणे महामार्गावरील एक महत्त्वाचे छोटे शहर आहे. हे शहर येथील वैशिष्ट्यपूर्ण कार्ला लेण्यांसाठी प्रसिद्ध असून, या लेण्या इ.स.च्या पहिल्या शतकातील आहेत. ४० मीटर लांब आणि १५ मीटर उंचीच्या या चैत्यगृहात अनेक खांब असून, त्यावर सुंदर लेणी कोरलेली आहेत. अतिशय सुंदर व अनोख्या नक्षीकामाचा सुंदर नजराणा येथे पाहायला मिळतो.
Author
Post Views: 10