बेलेनहेईम पॅलेस मराठीसृष्टी टिम ऑक्सफोर्ड शहराजवळील बेलेनहेईम पॅलेसची रचना १७०५ ते १७२२ या काळात करण्यात आली. Save to Read Laterऑक्सफोर्ड शहराजवळील बेलेनहेईम पॅलेसची रचना १७०५ ते १७२२ या काळात करण्यात आली. जॉन व्हॅनबुर्ग यांनी या पॅलेसची रचना केली आहे. या पॅलेसभोवतीची बाग पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम