अन्नधान्यांपैकी ज्वारी हे बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असून तूर, भुईमूग, करडई, गहू, हरभरा, कापूस, मिरची, ऊस आणि केळी ही पिके घेतली जातात. कापूस हे नगदी पीक सुध्दा मोठ्या प्रमाणात पिकवलं जातं. विड्याच्या पानांचे पीकही घेतले जाते.
Author
Post Views: 10