बुलढाणा जिल्ह्यातील एक शहर, तालुक्य मुख्यालय संग्रामपूर

संग्रामपूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक शहर असून, तालुक्य मुख्यालय आहे. विदर्भातील अमरावती विभागात त्याचा समावेश होतो.



संग्रामपूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक शहर असून, तालुक्य मुख्यालय आहे. विदर्भातील अमरावती विभागात त्याचा समावेश होतो. समुद्रसपाटीपासून या शहराची उंची २७३ मीटर १७३, ९९३ व १९५ या क्रमांकाचे राज्यमहामार्ग या शहराजवळून जातात. शेती हाच या शहरातील लोकांचा मुख्य व्यव शेतमालाची मोठी बाजारपेठ आहे.बुलडाणा

Author