नांदुरा हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर मुंबई-हावडा रेल्वेलाईनवर तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर वसलेले आहे. नांदुरा नगरपालिकेची स्थापना ब्रिटिश काळात म्हणजे १९३१ साली झालेली आहे. ज्ञानगंगा नावाच्या नदीमुळे नांदुरा शहराचे त्याच नावाच्या एका खेड्यापासून विभाजन झालेले आहे. १९०५ पूर्वी हे शहर अकोला जिल्ह्याचा भाग होते.
Author
Post Views: 59