जळगाव जामोद हे बुलढाणा जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, तालुका मुख्यालय आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवर असलेले हे शहर सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले आहे. या शहरापासून अवघ्या २० किलोमीटरवर या पर्वतरांगा आपल्याला पाहायला मिळतात. पूर्णा नावाची नदी या शहराजवळून वाहते. राजुरा आणि गोरडा नावाचे नैसर्गिक तलाव येथून जवळ आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील एक छोटे शहर जळगाव जामोद
जळगाव जामोद हे बुलढाणा जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, तालुका मुख्यालय आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवर असलेले हे शहर सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले आहे.