राज्यातल्या विदर्भ विभागातील गडचिरोली जिल्हा बांबूची झाडे व तेंदू पानांसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. जिल्ह्यात सहा प्रशासकीय उपविभाग आहेत. त्यामध्ये गडचिरोली वडसा, अहेरी, चामोर्शी, एटापल्ली, कुरखेडाचा समावेश आहे. प्रत्येक उपविभागात दोन या प्रमाणे एकूण १२ तालुके आहेत.
Author
Post Views: 18