पुणे महानगरपालिकेने सेंद्रिय घन कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी विकेंद्रित बायोमिथेनेशन तथा ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारला आहे. राज्यात आतापर्यंत ६५० किलोवॅट क्षमतेचे ४९ प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.
पुणे महानगरपालिका सेंद्रिय घन कचरा बायो गॅस ऊर्जा
पुणे महानगरपालिकेने सेंद्रिय घन कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी विकेंद्रित बायोमिथेनेशन तथा ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारला आहे.