पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण लोणावळा

लोणावळा हे पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. पुणे-मुंबई महामार्गावरून जाणारे पर्यटक हमखास लोणावळ्याला थांबतात.



लोणावळा हे पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. पुणे-मुंबई महामार्गावरून जाणारे पर्यटक हमखास लोणावळ्याला थांबतात. पावसाळ्यात येथे अनेक लहान-मोठे धबधबे पहायला मिळतात. पुण्यापासून अवघ्या ४६ किमीवर असलेल्या या शहरातील शेंगदाण्यापासून बनवण्यात येणारी चिक्की देशभर प्रसिद्ध आहे.

Author