जगामध्ये २४२ देश आहेत. जगाच्या एकूण लोकसंख्येत १ अब्ज ३५ कोटी ८६ लाख ७० हजार म्हणजे १९.२ टक्के हिस्सा चीनचा असून भारताची १ अब्ज २२ कोटी ७० लाख ७० हजार म्हणजेच १७.३४ टक्के हिस्सा आहे.
पाकिस्तानचा क्रमांक सहावा असून १७ कोटी ९१ लाख ४२ हजार पाचशे म्हणजे २.५३ टक्के हिस्सा आहे.
युनायटेड किंगडम अंतर्गत असलेल्या पीटकॅर्न बेटावर केवळ ५० लोकांची वस्ती आहे.