खंडाळा हे पश्चिम घाटातील एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. ते लोणावळ्यापासून अवघ्या ३ कि.मी.वर असून, हे शहर भोर घाटाच्या एका टोकावर वसलेले आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील ते एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. येथील टायगर लीप पॉइंट, ड्यूक्स नोज पॉइंट, अमृतांजन पॉइंट, भुषी तलाव, कार्ला आणि भुजा गुहा प्रेक्षणीय आहेत.
पश्चिम घाटातील थंड हवेचे ठिकाण खंडाळा
खंडाळा हे पश्चिम घाटातील एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. ते लोणावळ्यापासून अवघ्या ३ कि.मी.वर असून, हे शहर भोर घाटाच्या एका टोकावर वसलेले आहे.