धुळे शहरात इ.स. १९३२ मध्ये इतिहासाचार्य व्ही. के राजवाडे यांनी संशोधन मंदिराची स्थापना केली. मुगल आणि राजपूत काळातील ऐतिहासिक लेख, चित्र, नाणी व २००० पेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह येथे आहे
धुळे शहरातील राजवाडे संशोधन मंदिर
धुळे शहरात इ.स. १९३२ मध्ये इतिहासाचार्य व्ही. के राजवाडे यांनी संशोधन मंदिराची स्थापना केली.