तालुक्याचे मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर मालेगाव (जिल्हा वाशिम)

मालेगाव हे वाशिम जिल्ह्यातील एक तालुक्याचे मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर आहे. येथील मालनेश्वर नावाचे महादेव मंदिर प्रसिद्ध असून, इ.स. ९१२ मध्ये बांधलेले हे हेमाडपंथी शैलीतील मंदिर प्रेक्षणीय आहे.



मालेगाव हे वाशिम जिल्ह्यातील एक तालुक्याचे मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर आहे. येथील मालनेश्वर नावाचे महादेव मंदिर प्रसिद्ध असून, इ.स. ९१२ मध्ये बांधलेले हे हेमाडपंथी शैलीतील मंदिर प्रेक्षणीय आहे. विदर्भ आणि मराठवाडा यांच्या दृष्टिकोनातून मालेगाव हा सुवर्णमध्य आहे. छपाई उद्योगासाठी आजूबाजूच्या शहरांमध्ये मालेगाव प्रसिद्ध आहे.

Author