ताओस प्युब्लो

अमेरिकेतील रिओ ग्रँड या आदिवासी भागात ताओस ही वैशिष्ट्यपूर्ण घरे आढळतात.

अमेरिकेतील रिओ ग्रँड या आदिवासी भागात ताओस ही वैशिष्ट्यपूर्ण घरे आढळतात.
‘प्युब्लो इंडियन्स’ या आदिवासींची ही पारंपरिक घरे आहेत. या घरांची नोंद युनेस्कोच्या जागतिक – वारसा यादीत आहे.

Author