डाझू गुहा

चीनमधील डाझू गुहा त्यातील सुंदर कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहेत.



चीनमधील डाझू गुहा त्यातील सुंदर कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहेत. ९ ते १३ व्या शतकादरम्यान या गुहांची निर्मिती करण्यात आली.

बुद्ध, ताओ आणि कन्फ्युशियस तत्त्वज्ञानाचा यावर प्रभाव आहे.

Author