चेल्लाह मराठीसृष्टी टिम मोरोक्कोमधील राबात शहराजवळ चेल्लाह या ठिकाणी रोमन वसाहतीचे अवशेष आहेत. मोरोक्कोमधील राबात शहराजवळ चेल्लाह या ठिकाणी रोमन वसाहतीचे अवशेष आहेत. टॉलेमीने या वसाहतीला ‘साला कौलानिया’ असे नाव दिले होते. ‘युनेस्को’ने या स्थळाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम