ग्रेझ मराठीसृष्टी टिम ग्रेझ हे शहर ऑस्ट्रियातील दुसरे मोठे शहर आहे. या शहराला विद्यार्थ्यांचे शहर, असेही म्हटले जाते. Save to Read Laterग्रेझ हे शहर ऑस्ट्रियातील दुसरे मोठे शहर आहे. या शहराला विद्यार्थ्यांचे शहर, असेही म्हटले जाते. मर नदीच्या काठावर वसलेल्या या शहरात मध्ययुगीन काळातील इमारती, चर्च अस्तित्वात आहेत. Author sachingadkarisachingadkari Post Views: 13 मराठीसृष्टी टिम