कोरो MS Team व्हेनेझुएला देशातील कोरो हे शहर इच व स्पॅनिश वास्तुकलांच्या मिश्रणातून उभारण्यात आले आहे. Save to Read Laterव्हेनेझुएला देशातील कोरो हे शहर इच व स्पॅनिश वास्तुकलांच्या मिश्रणातून उभारण्यात आले आहे. या शहराची उभारणी १५२७ मध्ये करण्यात आली. या शहरात ६०० ऐतिहासिक वास्तू – आहेत. Post Views: 52 लेखकाबद्दल MS Team (29642 लेख)This is editor1 सर्व लेख पहा →