महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सहकार क्षेत्रात प्रथम क्रमांक लागतो. ३० ऑक्टोबर १९५७ रोजी या बँकेच्या नोंदणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. २१ मार्च १९५८ रोजी बँकेच्या कामकाजास सुरुवात झाली. मात्र या बँकेचे उद्घाटन कामकाज प्रारंभ झाल्यानंतर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले.
Author
Post Views: 12