कर्जत है अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे.
अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य येथून जवळ आहे.
अष्टविनायकांपैकी एक असलेले सिद्धटेकचे गणेश मंदिरही येथून जवळ आहे.
कर्जतमध्ये असलेला पीर हजरत दावल मलिक यांचा दर्गा एक हजार वर्षांपूर्वीचा आहे.
कर्जत या नावाचे शहर रायगड जिल्ह्यातसुद्धा आहे.
Author
Post Views: 17