रायचूरला समृध्द ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. बहामनी , विजयनगर आणि निजामशाही राजवटी या शहराने अनुभवलेल्या आहेत. येथील किल्ला प्रसिध्द असून त्याची रचना इ.स.१२९४ मध्ये काकतीय राजांनी केली तसेच येथील एकच मिनार असलेली मशीदही विशेष प्रसिध्द आहे.
ऐतिहासिक शहर रायचूर
रायचूरला समृध्द ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. बहामनी , विजयनगर आणि निजामशाही राजवटी या शहराने अनुभवलेल्या आहेत.