ऐतिहासिक गोल घर – पाटणा

बिहारची राजधानी पाटणा शहरातील गोल घर हे जगप्रसिध्द आहे. गव्हर्नर जनरल वारेन हेस्टिंग यांनी सन १७७० मध्ये गोल घर निर्मितीची योजना तयार केली.



ऐतिहासिक गोल घर – पाटणा
ऐतिहासिक गोल घर – पाटणा

बिहारची राजधानी पाटणा शहरातील गोल घर हे जगप्रसिध्द आहे. गव्हर्नर जनरल वारेन हेस्टिंग यांनी सन १७७० मध्ये गोल घर निर्मितीची योजना तयार केली. इंजिनीअर कॅप्टन जॉन गार्स्टिन यांनी ब्रिटिश सैन्यासाठी धान्य साठविण्यासाठी २० जानेवारी १७८४ मध्ये घराच्या बांधकास सुरुवात केली. २० जुलै १७८८ रोजी घराचे बांधकाम पूर्ण झाले.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →