अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच असलेल्या कोकंगा येथील खंडोबाचे देवालय राज्यात प्रसिद्ध आहे.



अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. तालुक्याचे मुख्यालय या शहरात असल्याने राज्य शासनाची अनेक कार्यालये येथे आहेत.

उदगीरपासून ते ५० किलोमीटरवर वसलेले आहे. येथून जवळच असलेल्या कोकंगा येथील खंडोबाचे देवालय राज्यात प्रसिद्ध असून, येथील यात्रेच्या वेळी राज्याच्या अनेक भागांतील लोक दर्शनासाठी येतात.

Author