अरुणाचल प्रदेशातील तेजू जिल्ह्यात पवित्र परशुराम कुंड आहे. मकर संक्रांतीला या कुंडात स्नान करण्याची परंपरा आहे. यामुळे साधुसंतांसह भावीक येथे मकर संक्रांतीला स्नानासाठी गर्दी करतात.
एकाच दिवशी ७५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी केल्याची नोंद आहे.
Author
Post Views: 11