आरोग्य विज्ञान विद्यापीठ

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना ३ जून १९९८ रोजी करण्यात आली.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना ३ जून १९९८ रोजी करण्यात आली.

आरोग्य विज्ञान शिक्षण देणार्‍या महाराष्ट्रातील सर्व संस्था आणि महाविद्यालयं नाशिकस्थित या विद्यापीठाशी संलग्न करण्यात आले.

१० जून १९९८ रोजी राज्यपालांनी त्याविषयीची घोषणा केली होती.