अश्मयुगीन वसाहतीचे पितळखोरा

औरंगाबाद जिल्ह्यात आणि चाळीसगाव तालुक्यात विभागल्या गेलेल्या पितळखोरा येथे अश्मयुगापासूनच्या वसाहतीचे अवशेष आढळले आहेत.



औरंगाबाद जिल्ह्यात आणि चाळीसगाव तालुक्यात विभागल्या गेलेल्या पितळखोरा येथे अश्मयुगापासूनच्या वसाहतीचे अवशेष आढळले आहेत. येथे ५ व्या शतकातील यादवकाळातील जैन व हिंदू लेणी आहेत. रंगीत चित्र असलेल्या बौद्ध लेणी आणि मंदिरेही येथे आहेत. या ठिकाणी दगडात कोरलेली यक्षाची मूर्ती सापडली आहे.