औनिंगा तलाव

चॅडच्या वाळवंटात औनिंगा तलाव आहे.



oninga-lake-chad

चॅडच्या वाळवंटात औनिंगा तलाव आहे.

दोन मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस असलेल्या या प्रदेशात २७ मीटर खोलीचा हा तलाव आहे.

औनिंगा हा मुख्य तलाव असला, तरी येथे १८ अन्य तलावही आहेत.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →