आयर्लंडमधील जायंट कॉजवे MS Team आयर्लडमधील हा कॉजवे (सांडवा) वैशिष्ट पूर्ण खडकांसाठी प्रसिध्द आहे. Save to Read Laterआयर्लंडमधील हा कॉजवे (सांडवा) वैशिष्ट पूर्ण खडकांसाठी प्रसिध्द आहे. या परिसरात सुमारे ४० हजार बेसॉल्टचे खांब आहेत. हे सर्व खांब एकमेकांत अडकले आहेत. येथे दररोज हजारो पर्यटक येतात. Post Views: 56 लेखकाबद्दल MS Team (29642 लेख)This is editor1 सर्व लेख पहा →