आफ्रिकेतील सर्वात मोठे फौनल जंगल मराठीसृष्टी टिम फौनल हे आफ्रिकेतील सर्वात मोठे संरक्षित जंगल आहे. Save to Read Laterफौनल हे आफ्रिकेतील सर्वात मोठे संरक्षित जंगल आहे. ५,२६,००० हेक्टर क्षेत्रातील या जंगलात १०७ प्रकारच्या प्राण्यांच्या जाती आढळतात. चिंपाझी, जंगली हत्ती आणि गोरिला येथे मोठ्या प्रमाणावर आढळतात. Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम