महालावणी महोत्सव

मित्रहो, दिवाळीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची सर्वत्र रेलचेल आहे. पण प्रामुख्याने हलकीफुलकी गाणी, उपशास्त्रीय वा शास्त्रीय संगीताकडेच आयोजक आणि रसिकांचा कल असतो. आमचं लोकसंगीत दुर्लक्षित रहातं.

माझ्या यूट्यूब चैनलच्या सदस्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

मित्रहो, दिवाळीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची सर्वत्र रेलचेल आहे. पण प्रामुख्याने हलकीफुलकी गाणी, उपशास्त्रीय वा शास्त्रीय संगीताकडेच आयोजक आणि रसिकांचा कल असतो. आमचं लोकसंगीत दुर्लक्षित रहातं.

खरे तर निसर्गसंगीत आणि लोकसंगीताच्या पायावरच शास्त्रबद्ध संगीत सर्वांगाने विकसित झालं. आजही अनेक लोककलावंत कुठलही औपचारिक शिक्षण न घेता परंपरेनेच शिकत-घडत गेले आहेत. अशाच संगीतबारीच्या दोन कलावंतांच सहवादन ऐकुया….
महालावणी महोत्सव.

संकल्पना: स्व. नितीन चंद्रकांत देसाई.
संहिता, दिग्द., सादरकर्ते: नरेंद्र बेडेकर
कलावंत: सुधीर जावळकर(पायपेटी), राहुल जावळकर(ढोलकी)

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →