आधुनिक ठाण्याचे शिल्पकार सतीश प्रधान अनंतात विलीन झाले. ‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’ हे नाते निर्माण करण्यामध्ये ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष, पहिले महापौर आणि राज्यसभा सदस्य सतीश प्रधान यांचे मोलाचे योगदान आहे. ठाणे महानगरात त्यांनी उभारलेल्या विविध वास्तू त्यांच्या कार्याची साक्षीदार आहेतच, पण देशातले अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू क्रीडा क्षेत्रातल्या त्यांच्या कार्याचे साक्षीदार आहेत. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही चित्रफीत पाहून त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करूया.
आधुनिक ठाण्याचे शिल्पकार सतीश प्रधान
आधुनिक ठाण्याचे शिल्पकार सतीश प्रधान अनंतात विलीन झाले. ‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’ हे नाते निर्माण करण्यामध्ये ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष, पहिले महापौर आणि राज्यसभा सदस्य सतीश प्रधान यांचे मोलाचे योगदान आहे. ठाणे महानगरात त्यांनी उभारलेल्या विविध वास्तू त्यांच्या कार्याची साक्षीदार आहेतच, पण देशातले अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू क्रीडा क्षेत्रातल्या त्यांच्या कार्याचे साक्षीदार आहेत. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही चित्रफीत पाहून त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करूया