रंगश्रीमंत’ वसंतराव-भाग १

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातले मैफिलीचे दिग्गज गायक, अभ्यासक आणि चिंतक. संगीत मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक नट आणि चित्रपटांसाठी देखील विपुल पार्श्वगायन केलेले, अंतरी नाना कळा असणारे विलक्षण व्यक्तिमत्व. आज त्यांचा स्मृतिदिन.

डॉक्टर वसंतराव देशपांडे…
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातले मैफिलीचे दिग्गज गायक, अभ्यासक आणि चिंतक. संगीत मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक नट आणि चित्रपटांसाठी देखील विपुल पार्श्वगायन केलेले, अंतरी नाना कळा असणारे विलक्षण व्यक्तिमत्व. आज त्यांचा स्मृतिदिन.

‘रंगश्रीमंत’ व्याख्यानमालेद्वारे ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी वसंतरावांच्या व्यक्तिमत्वाचा घेतलेला वेध आजच्या भागात ऐकुया.