ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी नृत्यगुरु सोनिया परचुरे यांच्या विद्यार्थ्यांसमोर गुरुपरंपरेबाबत विचार मांडले. त्या व्याख्यानाचा पहिला भाग आज गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आपल्यासमोर प्रसारित करीत आहोत. या भागात दाजी पणशीकर यांनी गुरु महत्त्व तसेच वक्तृत्वाचे महत्त्व देखील विषद केले आहे. जरूर ऐका.
दाजी पणशीकर- गुरु शिष्य परंपरा- भाग १
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी नृत्यगुरु सोनिया परचुरे यांच्या विद्यार्थ्यांसमोर गुरुपरंपरेबाबत विचार मांडले. त्या व्याख्यानाचा पहिला भाग आज गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आपल्यासमोर प्रसारित करीत आहोत.