मराठी रंगभूमीला ‘श्रीमंत’ करण्यात ज्या कलाकार आणि साहित्यिकांनी महत्त्वाचे योगदान दिले, त्यांच्या कार्याची माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर हे ‘रंगश्रीमंत’ व्याख्यानमाला देत आहेत आणि हा ठेवा आम्ही ‘युट्यूब’च्या
माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवत आहोत. ह्या व्याख्यानमालेची पार्श्वभूमी आणि ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर आणि ललितकालादर्श यांचे वेगळेपण याबद्दल नरेंद्र बेडेकर यांचे प्रास्ताविक पहिल्या भागात ऐकुया.
रंग श्रीमंत – भालचंद्र पेंढारकर भाग – १
मराठी रंगभूमीला ‘श्रीमंत’ करण्यात ज्या कलाकार आणि साहित्यिकांनी महत्त्वाचे योगदान दिले, त्यांच्या कार्याची माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर हे ‘रंगश्रीमंत’ व्याख्यानमाला देत आहेत आणि हा ठेवा आम्ही ‘युट्यूब’च्या
माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवत आहोत.