क्रांतिवीरांची अमृतगाथा – भाग ६ मदनलाल धिंग्रा

बंगालची क्रांतीज्योत पंजाबात पोहोचली. सरदार भगतसिंगचे आजोबा अर्जुनसिंग, वडील किशनसिंग, काका अजितसिंग व पंजाब केसरी लालालजपतराय यांनी ती पेटवली आणि अनेकांनी आपल्या देहाचा अग्नी देऊन ती तेवत ठेवली.

बंगालची क्रांतीज्योत पंजाबात पोहोचली. सरदार भगतसिंगचे आजोबा अर्जुनसिंग, वडील किशनसिंग, काका अजितसिंग व पंजाब केसरी लालालजपतराय यांनी ती पेटवली आणि अनेकांनी आपल्या देहाचा अग्नी देऊन ती तेवत ठेवली.

पंजाबचा पहिला हुतात्मा देखणा, फॅशनेबल आणि विवाहित होता. आर्किटेक्ट होण्यासाठी तो विलायतेत गेला अन् तिथेच ब्रिटिशांच्या गुहेत शिरून, ‘सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया’ या कमिटीचे सदस्य कर्झन वायलीचा वध करून त्यानं बलिदान केलं. त्या साहसी तरुणाच्या, मदनलाल धिंग्राच्या क्रांतिकार्याचं स्मरण करूया.

सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मीडीएटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतिवीरांची अमृतगाथा’
सादरकर्ते : नरेंद्र बेडेकर.
मूळ संहिता : स्व.वसंत पोतदार.

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →