क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग ३

भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीयज्ञात स्वप्राणाची आहुती देण्यात महाराष्ट्र अग्रेसर होता. लोकमान्यांचे अग्रलेख सरकार विरुद्ध आग ओकत होते. सार्वजनिक उत्सवातून असंतोषचा वणवा भडकत होता. त्यातूनच प्रेरणा घेऊन चाफेकर बंधुनी रॅन्डचा वध करून मृत्यूला कवटाळलं.

फक्त हिंदुस्थानच नाही, सा-या जगाच्या इतिहासात एकाच कुटुंबातले तीन सख्खे अन् विवाहीत भाऊ राष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्यात फासावर चढून गेल्याचा दुसरा दाखला नाही. हौतात्म्याची ही क्रांतिगाथा पाहूया या भागात.

सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मीडीएटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतिवीरांची अमृतगाथा’

सादरकर्ते : नरेंद्र बेडेकर.
मूळ संहिता : स्व.वसंत पोतदार.