नायजर

नायजर हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. नायजरचा ८०% भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे.

नायजर

नायजर हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. नायजरचा ८०% भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे.

नायजर हा जगातील सर्वांत गरीब व अविकसित देशांपैकी एक आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर :नियामे
अधिकृत भाषा :फ्रेंच
राष्ट्रीय चलन :पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रँक

सौजन्य : विकिपीडिया

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29638 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →