वैविध्यांनी नटलेल्या श्रीलंकेची सफर

हिरवागार निसर्ग, देखणा समुद्रकिनारा, समृद्ध सांस्कृतिक वारसा, बहुविध वन्यजीव आणि पक्षी, साहसी पर्यटन – हे सगळे जर एका शॉर्ट ट्रिप मध्ये करायचे असेल तर तुम्ही नक्कीच जायला पाहिजे श्रीलंकेला!! अधिक माहिती आजच्या पॉडकास्ट मध्ये.



हिरवागार निसर्ग, देखणा समुद्रकिनारा, समृद्ध सांस्कृतिक वारसा, बहुविध वन्यजीव आणि पक्षी, साहसी पर्यटन – हे सगळे जर एका शॉर्ट ट्रिप मध्ये करायचे असेल तर तुम्ही नक्कीच जायला पाहिजे श्रीलंकेला!! अधिक माहिती आजच्या पॉडकास्ट मध्ये. आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे ह्या चॅनलने आता ७५०० subscribers चा पल्ला गाठला आहे. असाच लोभ असावा.

17.33 min.