झुरकावाल्याची व्यथा !

(Gold)

लागलो होतो तरंगायला

लागला नाकातोंडात फिरायला

मित्राच्या संगतितुन

तर कधी मित्रांकडे पैसे मागुन

माझ्यातील बदलांना

भासले बदलतांना

नाही उरले स्निघ्नत्व शरीराला

घेऊन पुन्हा न शिवन्याची

द्या सोडुन तिची साथसंगत

बोरिवली (प)

-- जगदीश पटवर्धन



Please Login to view Prime Content.