चायनिज भेळ संजीव वेलणकर लांब कापलेली सिमला मिरची 1 वाटी, पत्ताकोबी 1 वाटी, गाजर 1 वाटी, तळलेले नुडल्स 2 वाट्या, व्हिनेगार, सोया सॉस 1 चमचा, चिली सॉस 1 चमचा. साहित्य :- लांब कापलेली सिमला मिरची 1 वाटी, पत्ताकोबी 1 वाटी, गाजर 1 वाटी, तळलेले नुडल्स 2 वाट्या, व्हिनेगार, सोया सॉस 1 चमचा, चिली सॉस 1 चमचा. कृती :- सगळे जिन्नस मिसळून एकजीव करून ही भेळ खायला देणे. संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३ संजीव वेलणकर