वॉटरमेलन कुल

watermelon-cool

कलिंगड स्वच्छ धुऊन पुसून घ्या. कापून साली व त्यातील बिया काढा. गर काढा. नंतर सर्व पदार्थ मिक्सरमधून काढा. भांड्यात ओता. ग्लास भरा. वरुन बर्फाचा चुरा घाला. फ्रिज असेल तर थंड करुन प्यायला द्या.



साहित्य :-

मध्यम आकाराचे लाल गराचे एक कलिंगड, साखर जरुरीपुरतं लिंबू, आले, यांचा रस प्रत्येकी दीड मोठा चमचा, चवीपुरते मीठ व मिरपूड चिमूटभर.

कृती :-

कलिंगड स्वच्छ धुऊन पुसून घ्या. कापून साली व त्यातील बिया काढा. गर काढा. नंतर सर्व पदार्थ मिक्सरमधून काढा. भांड्यात ओता.

ग्लास भरा. वरुन बर्फाचा चुरा घाला. फ्रिज असेल तर थंड करुन प्यायला द्या.