अटलांटिक हायवे – नॉर्वे मराठीसृष्टी टिम नॉर्वे सरकारकडून हा रस्ता सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आला आहे. Save to Read Laterनॉर्वे येथील समुद्रातील बेटांना जोडणार्या अटलांटिक हायवेची उभारणी ७ जुलै १९८९ रोजी पूर्ण झाली. नॉर्वे सरकारकडून हा रस्ता सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आला आहे. Post Views: 16 Authorलेखकाबद्दल aditya deshpande (1200 लेख)सर्व लेख पहा → मराठीसृष्टी टिम