अॅबॉमीतील राजवाडे aditya deshpande बेनिन येथील अॅबॉमी राजघराण्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाला विशेष महत्व आहे. १६२५ते१९०० या काळात १२ राजांनी येथे वास्तव्य केले. ४४हेक्टर परिसरात पसरलेल्या या परिसराची नोंद जागतिक वारसा यादीत आहे. Save to Read Laterबेनिन येथील अॅबॉमी राजघराण्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाला विशेष महत्व आहे. १६२५ते१९०० या काळात १२ राजांनी येथे वास्तव्य केले. ४४हेक्टर परिसरात पसरलेल्या या परिसराची नोंद जागतिक वारसा यादीत आहे. Post Views: 61 लेखकाबद्दल aditya deshpande (1234 लेख)सर्व लेख पहा →