थ्री गॉर्जेस धरण

चीनमधील यांगत्से नदीवरील थ्री गॉर्जेस हे धरण जगातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाते.

चीनमधील यांगत्से नदीवरील थ्री गॉर्जेस हे धरण जगातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाते.

यातून २२,५०० मेगावॅट इतकीविक्रमी वीजनिर्मिती केली जाते.

२०१२ पासून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुर आहे.